"तळतळाट घेऊच नये कुणाचा" लेखिका : वैशाली पंडित. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-10-20
Description
गर्दीत वाट काढत एस टी च्या आत घुसणार तोच मला बघून कंडक्टर एकदम ओरडला.
" ओ, या बाईला आधी चढू द्या. ते दिवसा या बाईन् दिलेला शाप लागला मला.दोन दिवस जेवनाचे वांदे झालेले."
मी उभी थरारले.मी दिलेला शाप ? नाही रे बाबा , माझ्यासारखी सामान्य लेकुरवाळी गृहिणी कसला शाप देणार ?
गाडीत चढल्यावर आतून जाणवलं की हा शाप बाईने कुठे दिला होता ? हा तळतळाट 'आईचा' होता.
कोणीही आतून अगदी आतून...आत्म्यातून दुखावलं गेलं तर उमटणा-या तळतळाटाची आग भाजून काढतेच काढते.
तळतळाट घेऊच नये कोणाचा !
Comments
In Channel



